Vinayak Raut | शिवरायांचा मर्द मराठा मावळा दिल्लीच्या तख्तासमोर नमणार नाही- विनायक राऊत | Sakal

2022-03-26 1

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूकीत काॅंग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते विनायक राऊत हे कोल्हापुरातआले आहेत. यावेळी त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला. शिवरायांचा मर्द मराठा मावळा दिल्लीच्या तक्तासमोर नमणार नाही. तो लढत राहणार आणि जिंकतही राहणारचं अशा शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडले.
व्हिडिओ-बी.डी.चेचर



#VinayakRaut #VinayakRautNews #KiritSomaiyaNews #KiritSomaiya #Kolhapur #KolhapurNews #Shivsena #BJPMaharashtra #esakal #SakalMediaGroup